१) एकूण दोन्ही हॉल चे भाडे - २२०००/-
२) एका सभासदास सवलतीप्रमाणे भाडे - १९५००/-
३) एकापेक्षा अधिक सभासद - १९०००/-
४) कार्यासाठी वेळ - दुपारी ५ ते दुसऱ्यादिवशी दुपारी ४ वाजेपर्यंत (२३ तास)
१) वधू-वर पक्षासाठी दोन दोन खोल्या
२) १० सतरंज्या, ५० गाद्याचां सेट, खुर्च्या २००
३) स्वयपाक घर, ५०० माणसांची जेवणाची सर्व भांडी
४) लाईट चार्जेस नियमानुसार वेगळे द्यावे लागतील.
५) स्वयपाक घर स्वच्छता पार्टीने करणेची आहे.
६) लग्नासाठी लागणारे साहित्य, डायनिंग टेबल, खुर्च्या, राजाराणी खुर्ची.
१) एकूण दोन्ही हॉल चे भाडे- १३,५००/-
२) एका सभासदास सवलतीप्रमाणे भाडे - ११५००/-
३) एकापेक्षा अधिक सभासदास- ११०००/-
४) कार्यासाठी वेळ - दुपारी ६ ते दुसऱ्यादिवशी दुपारी ५ वाजेपर्यंत (१२ तास)
वर आणि वधू पक्षासाठी प्रत्येकी २ खोल्यांची व्यवस्था
२५ सतरंज्या, २५ गाद्याचां सेटं , खुर्च्या २००
स्वयपाक घर, ५००माणसांची जेवणाची सर्व सोय.
लाईट चार्जेस नियमानुसार वेगळे द्यावे लागतील.
स्वयपाकघर स्वच्छता व साफसफाई पार्टीने करणेची आहे.
डायनिंग टेबल व राजाराणी खुर्च्या.
१) एकूण दोन्ही हॉल चे भाडे - ११,५००/-
२) एका सभासदास सवलतीप्रमाणे भाडे- १०,०००/-
३) एकापेक्षा अधिक सभासदास- ९,५००/-
४) कार्यासाठी वेळ - सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
१) पाहुण्यांना दोन दोन खोल्या
२) १६ सतरंज्या, गाद्याचां सेट ५, खुर्च्या २००.
३) स्वयपाक घर, ५०० माणसांची जेवणाची सर्व भांडी.
४) लाईट चार्जेस नियमानुसार वेगळे द्यावे लागतील.
५) स्वयपाकघर स्वच्छता व साफसफाई पार्टीने करणेची आहे.
६) डायनिंग टेबल व राजाराणी खुर्च्या.
१) एकूण दोन्ही हॉल चे भाडे - ९,०००/-
२) एका सभासदास सवलतीप्रमाणे भाडे- ८,०००/-
३) एकापेक्षा अधिक सभासदास- ७,८००./-
४) कार्यासाठी वेळ- सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
१) पाहुण्यांना दोन दोन खोल्या, राजा-राणी खुर्ची,
२) ६ सतरंज्या, गाद्याचां सेट २५, खुर्च्या २००.
३) स्वयपाक घर, ५०० माणसांची जेवणाची सर्व भांडी.
४) लाईट चार्जेस नियमानुसार वेगळे द्यावे लागतील.
५) स्वयपाकघर स्वच्छता व साफसफाई पार्टीने करणेची आहे.
६) डायनिंग टेबल व खुर्च्या.
हॉल भाडं (फक्त बेसमेंट हॉल): ₹६,०००, वेळ - सकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७
१) मंगळागौर - दोन हॉलचे भाडे - १२,५००/-
२) एका सभासदास सवलतीप्रमाणे भाडे- ११,०००/-
३) एकापेक्षा अधिक सभासदास- १०,०००/-
४) २ हॉल सुविधा, २ खोल्या, खुर्च्या १५०.
१) पाहुण्यांना १ मोठी खोली, आणि २ सतरंज्या.
२) खुर्च्या १००, गाद्याचां सेट २५.
३) ५०० माणसांची जेवणाची सर्व भांडी, डायनिंग टेबल व खुर्च्या.
४) स्वयपाकघर स्वच्छता व साफसफाई पार्टीने करणेची आहे.
३ तासाकरिता एक हॉल २,५००/-
३ तासाकरिता दोन्ही हॉल ३,५००/-
३ तासाकरिता एक हॉल ३,५००/- -
३ तासाकरिता दोन्ही हॉल ५,०००/- -
यामध्ये जेवण तयार करणेस परवानगी नाही.
अल्पोपहार किंवा जेवण बाहेरून आणल्यास चालेल परंतु २ हॉल घ्यावे लागतील.
३ तासाकरिता एकच हॉल हवा असेल व अल्पोपहारही द्यावयाचा असेल तर रु. ४०००/- मध्ये फक्त बेसमेंट मिळेल.
अर्धा दिवस जेवणासह फक्त बेसमेंट ५०००/- (छोट्या कार्यक्रमासाठी)
१) डायनिंग हॉलवर स्वतंत्र किचन आहे.
२) मंगलधाम हॉल व डायनिंग हॉल ला जोडून वधू-वर साठी दोन व पाहुण्यासाठी दोन अशा स्वतंत्र चार खोल्या आहेत.
३) प्रत्येक हॉल साठी स्वतंत्र दोन संडास दोन बाथरूम आहेत.
४) मंगलधाम हॉलमध्ये कार्यासाठी व्यासपीठ, खुर्च्या व माईकची सोय आहे. मात्र या हॉल मध्ये जेवण, नष्ट, चहा पाणी करता येणार नाही. त्यासाठी डायनिंग हॉल व किचनचा वापर करायचा आहे.
५) डायनिंग हॉल मध्ये डायनिंग टेबल्स व खुर्च्या आहेत.
६) गरजेनुसार हॉलला जोडून असलेल्या खोल्या व किचन.
७) ५० गाद्या/गादी सेट, खुर्च्या सतरंज्या, पाट, डायनिंग टेबल स्वयपाकसाठी आवश्यक ती भांडी, गॅस शेगड्या, तसेच जेवण व फराळासाठी ताटे-वाट्या, प्लेट्स इ. साहित्य.
८) राजा-राणी खुर्च्या.
९) विजेची अथवा तांत्रिक समस्या नसेल तर लिफ्ट.
१) सर्व कार्यासाठी डिपॉझीट एक हॉल साठी रु. २,०००/- व दोन्ही हॉल साठी रु. ३,०००/- राहील
२) भांड्याची सर्व रक्कम आरक्षण करताना भरणेची आहे.
३) सभासदासाठी सवलतीची रक्कम डिपॉझीट म्हणून गृहीत धरले जाईल.
४) गॅस सिलेंडर साठी आगाऊ सूचना आवश्यक.
५) वीज मीटर वाचन सुरवातीचे व शेवटचे पार्टीने स्वतः पाहून सही करावी.
१) कार्य नोंदणी करण्यापूर्वी हॉल व तेथील व्यवस्था पाहून घ्यावी
२) हॉल बुक करताना नोंदणीचा फॉर्म पूर्ण भरावा. त्याचवेळी भाड्याची व डीपॉझीट ची रक्कम पूर्ण भरावी. रक्कम न भरलेस 'नोंदणी झालेली आहे' असे गृहीत धरले जाणार नाही व त्याच तारखेला अन्य ग्राहक पूर्ण रक्कम भरून नोंदणी
करावयास तयार असेल तर त्या ग्राहकाला हॉल दिला जाईल. त्याबद्दल नंतर तक्रार चालणार नाही. हॉल ताब्यात देताना व घेताना सर्व साहित्य व भांडी मोजली जातील. हॉल मध्ये स्वच्छता राखावी.
३) कार्यालयात किंवा परिसरात मांसाहर व मद्यपान करणेस सक्त मनाई आहे.
४) सध्या भारनियमनामुळे वीज केव्हा हि जाऊ शकते अशावेळी विजेची पर्यायी व्यवस्था (उदा. जनरेटर) ग्राहकाने स्वतः व स्व खर्चाने करावयाची आहे. याची नोंद घ्यावी. हॉल मध्ये पाणी-वीज जपून वापर करावा.
५) कार्यालय ताब्यात घेनेची वेळी व सोडतेवेळी लाईट मीटर रीडिंग नोंदवले जाईल. यातून जेवढा वीज वापर झालेला दिसेल त्याचा प्रती युनिट रु. प्रमाणे चार्ज घेतला जाईल.
६) डायनिंग टेबल साठी टेबल क्लॉथ हवे असल्यास प्रती नग रु. प्रमाणे धुलाई चार्ज आकारला जाईल. तसेच ग्राहकाच्या ताब्यात दिलेली कोणतेही वस्तू गहाळ अथवा मोडतोड झाल्यास त्याची नुकसान भरपाई अनामत रकमेतून वसूल करून घेतली जाईल.
७) दिवसा होणार्या कार्यक्रमासाठी गादी सेट मिळणार नाहीत. फक्त सतरंज्या व बैठकीसाठी आवश्यक तेवड्या गाद्या मिळतील.
८) रात्री ११:३० नंतर संस्थेतर्फे कोणतीही सेवा मिळणार नाही. सेवेबद्दल काही तक्रार असेल तर ज्यांनी नोंदणी केली असेल त्यांनीच चर्चेस यावे.
९) कार्यालय भाड्याने देण्याचा /न देण्याचा अधिकार संचालक मंडळाने राखून ठेवला आहे.
१०) हॉल मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेराची सोय उपलब्ध आहे. ती हवी अथवा नको याबाबत ऑफिस मध्ये सूचना द्यावी.
११) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पार्टीने (केटररने) करायची आहे. (प्युरिफाइड वॉटर जार)
१२) तांत्रिक कारणाने अथवा इलेक्ट्रिसिटी प्रोब्लेममुळे लिफ्ट बंद पडल्यास संस्था जबाबदार नाही. लिफ्टमध्ये ६ पेक्षा जास्त व्यक्ती चालणार नाहीत तसेच लिफ्टपासून लहान मुलास दूर ठेवावे.
जी व्यक्ती सभासद असेल त्या व्यक्तीच्या 'घरच्या' कार्यासाठी हॉल भाड्यात मागील प्रमाणे सवलत मिळेल. 'घरचे' या सदरात सभासद (स्वतः), त्याचे आई-वडील, व मुले यांचा समावेश होतो. उदा. मुलांची मुंज, लग्न, मुलीचे लग्न, तिचे डोहाळे जेवण, मंगळागौर, पहिल्या बाळाचे बारसे इत्यादी. सभासदाच्या इतर नातेवैकासाठी हि सवलत नाही