who we are

बराह्मण समाजाच्या उन्नतसाठी आपण एक्र येऊन आपलया समाजाकरता काहीतरी रीव कार्य कले पाहिजे अी भावना असे िचार १९४०-१४१ या काळात बाळसे धरू लागले होते.त्यावेळी काही ब्राह्मण समाातील अध्वरयू व विद्वा विचारवंत, मडळींनी समा उन्नती व ज्ातीचा उत्क्ष व्हावा यसाठी वेदाभ्यास, नंदिनी भा, देशस्थ ऋ्वेदी ब्रा्मण शिक्षणोत्तेजक सभा इत्यादी विवि ज्ञातीसाठ काही समाजा्या कल्याणाचे उपक्रम राबवत होते. त्ात प्रामुख्याने कै. विशवनाथराव गोखले, कै. रा ब. पडितराव, वे. ा. सं. कै. बलाार्य खुपेरर शास्त्री, ्री वाकनीस रदार इ. विद्वान मंडळीनी चालवलेली वेाभ्यास नंदनी सभा हि या शास्त्री पंितांची परी्षा घेणारे क विद्यापीठच होते. आपण अिक समाजाभिुख झाले पाहजे हि जाणीव त्पन्न झाल व प्रथम समसत ब्राह्मण माज एका संघनेखाली आणायाचा व संघटत करावयाचा ्रयत्न सुरु झाला. याच वेी मुंबई गिराव ब्राह्म सभेच्या प्गतीशील कार्याची प्रेरण व मार्गदर्न लाभले.

our Activities

अमृतमहोत्सवी ब्ाह्मण सभा कवीर, मंगलधा संस्थेच्य अधिकृत वेबाइटवर सर्व ंधू- भगिनींे हार्दिक सवागत.